top of page
Search

Behavioral Strategies

Writer's picture: Roshni Rehab CentreRoshni Rehab Centre

आरोग्यपूर्ण वर्तन घडून येण्यासाठी काही सुचकांचा म्हणजेच आठवण म्हणून एखाद्या गोष्टीचा वापर करणे हॆ अतिशय उपयुक्त ठरते.


आता आपण फळ खायचे आहे अशी चिठी फ्रिजला चिकटून ठेवणे, दात घासण्याच्या ब्रशजवळ रात्री व सकाळी घेण्याच्या औषधाची बाटली ठेवणे, प्रत्येक गोळीवर तारीख व वाराची चिठी लावून ठेवणे, मोबाइलवर गजर लावणे इत्यादी सुचकांचा उपयोग केल्यास आरोग्यपूर्ण वर्तन वाढते.


त्याचप्रमाणे कुटुंबियांना औषध घेण्याची आठवण करायला सांगणे, नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींशी फोनवरून संपर्कात राहणे, औषध वा अन्य उपचारात आठवणीचा फोन डॉक्टरकडून येण या गोष्टीमुळे आरोग्यविषयक वर्तन वाढते.

एखाद्या व्यक्तींना दीर्घाकालासाठी औषधपचार घेण्यास सांगितले असेल तर आपोआप घरातल्या विविध सुचकांचे औषधही सहचार्य प्रस्थापित होते व त्यामुळे औषध घेण्याची त्या व्यक्तीला आठवण येते.



For More Information, Please Call on – 9082897659.





24 views0 comments

Comments


bottom of page