Borderline Personality Disorder
- Roshni Rehab Centre
- Sep 6, 2023
- 1 min read
Updated: Sep 7, 2023
सीमारेषास्थित व्यक्तिमत्व विकृती
ही विकृती असलेल्या व्यक्तींमध्ये आवेगशीलता व परस्परासंबंधित, स्वप्न प्रतिमेतील वा मन:स्थितीतील अस्थिरता ही वैशिष्ट्ये दिसतात. पूर्वी या विकृतीचा संबंध छीन्नमनस्क व्यक्तीमत्त्वाशी जोडला जात असे किंवा चेतापदर्शनास विकृती किंवा मनोदुर्दशा विकृती यामधील अवस्था असे या विकृतीचे वर्णन केले जाईल तथापि, डीएसएम च्या तिसऱ्या आवृत्तीनंतर ही एक व्यक्तीमत्वविकृती आहे आणि अस्थिरथा व मर्मभेदता सहज हल्ला करणे योग्य ही तिची वैशिष्ट्ये आहेत असे निश्चितपणे मांडण्यात येऊ लागले.
या व्यक्तींची स्वप्रतिमा अस्थिर असते त्यांच्या परस्परासंबंधात धरसोडववृत्ती असते. लहानसहान अपयश आणि खचून जाणे झीडकारले जाण्याच्या काल्पनिक भीतीमुळे तसे प्रसंग टाळणे मित्रांकडून आदर्श गुणांची अपेक्षा करणे व तसे न आढळल्यास त्यांना सोडून देणे लहानशा कारणांनी संतापने रितेपण अनुभवणे, एकटेपणा सहन करताना येणे, मनस्थितीतील बरेच चढ-उतार होणे स्वतःला इजा करून घेणे, आत्महत्याचा प्रयत्न करणे ही या विकृतीची काही वैशिष्ट्ये आहेत.
या व्यक्तींच्या चिकिसत्याशास्त्रीय निरीक्षण केले असता असे लक्षात येते. स्वतःची एकात्मता साधता न आल्यामुळे या व्यक्तींना विविध समस्या येतात व त्यांची परिणीती आंतरवयक्तिक नातेसंबंध बिघडण्यात होते.
#stress #anxiety #rehabcentrefordrugaddicts #rehabcentreforalcoholaddicts #rehabilitationcentremumbai #deaddictioncentremumbai #nashmuktikendramumbai #rehabcentre #deaddictioncentre #psychiatriccentre #psychiatrichospital
For More Information, Please Call on – 9082897659.
https://www.facebook.com/roshnirehabcentre/ https://www.instagram.com/roshnirehabilitationcentre1/ https://www.roshnirehabilitationcentre.com/ https://twitter.com/roshni_centre/

Comments